Shetakri Morcha

Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?

Farmer strike । शेतकऱ्यांना सध्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत. कारण दुधाचे घसरलेले दर, भाजीपाला दर कमी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. शिवाय सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Export ban on onion) घातली आहे. शेतकरी सगळीकडून संकटात सापडला आहे. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वादळ दिल्लीत […]

Continue Reading
Onion Crop Management

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

Onion Crop Management । सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. सगळीकडे कडाक्याची थंडी पडल्याचे जाणवत आहे. हा ऋतू काही पिकांसाठी खूप फायदेशीर आहे पण काही पिकांना थंडीचा फटका बसतो. कांद्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा हा रोग पडतो. कांद्यासाठी (Onion Crop) हा रोग सर्वात घातक रोग आहे. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे […]

Continue Reading
CIBIL Score

CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम

CIBIL Score । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. काही शेतकरी कृषी कर्ज (Agri Loan) घेतात. कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडून शेतकरी कर्ज (Bank loan) घेण्यास प्राधान्य देतात. परंतु काही शेतकरी कर्जाची परतफेड न करता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. परंतु, कृषी कर्जासाठी CIBIL स्कोर (CIBIL Score for Loan) महत्त्वाचा असतो का? असा प्रश्न […]

Continue Reading
Onion Export

Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी

Onion Export । कांद्याने (Onion) यंदाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. परंतु, केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंद (Onion export ban) करण्याचा निर्णय घेतला. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर (Onion rate) कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि विरोधक सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. […]

Continue Reading
Krushi Batmya

Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी

Krushi Batmya । निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे (Agriulture) मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. साहजिकच शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदा राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने (Heavy Rain) आणि गारपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे हजारो हेक्टरवर असणाऱ्या शेतीचे नुकसान (loss of agriculture) झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली जात […]

Continue Reading
Sugarcane Labor Unions

Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ

Sugarcane Labor Unions । सध्या राज्यात उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यामध्ये ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतात येत असतात. यंदा मात्र ऊसतोड मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांच्या मागण्या (Sugarcane Labor Strike) प्रलंबित आहेत. सरकारदेखील याकडे लक्ष देत नाहीत. याच पार्श्वभूमीवर उसतोड मजुरांसाठी एक […]

Continue Reading
Mahanand Dairy

Mahanand Dairy । महानंद वाचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, किसान सभेचा इशारा

Mahanand Dairy । अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेकजण दुध व्यवसाय (Milk business) करतात. अनेकांना या व्यवसायात चांगला नफा मिळवता येतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk price) कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) देखील […]

Continue Reading
Agriculture Technology

Agriculture Technology । मशागतीचा खर्च परवडेना, शेतकऱ्याने केले भन्नाट जुगाड; दुचाकीच्या जुगाडातून शोधला पर्याय

Agriculture Technology । शेतीमध्ये सध्या खूप बदल झाला आहे. पूर्वी जनावरे किंवा मनुष्याच्या माध्यमातून मशागत केली जायची. परंतु, आता बाजारात विविध मशिनरी आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या (Agri Technology) मदतीने शेती केली जाऊ लागली आहे. यामुळे कामे जलद गतीने आणि स्वस्तात होऊ लागली आहेत. यामुळे शेतीत जास्त मनुष्य बळाची गरज पडत नाही. (Technology of Agri) Success Story […]

Continue Reading
Ethanol Subsidy

Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान

Ethanol Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे (Sugarcane) पाहिले जाते. सध्या राज्यात उसाची तोडणी सुरु आहे. अशातच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane farmers) आणि साखर कारखानदारांसाठी (Sugar mills) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Govt) एक महत्त्वपूर्ण निर्णय […]

Continue Reading
Sheep Died

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

Sheep Died । अनेकजण मेंढीपालन (Sheep farming) करतात. हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात करता येतो. इतकेच नाही तर संपूर्ण वर्षभर या व्यवसायाला (Sheep farming business) मागणी असते. त्यामुळे अनेकजण हा व्यवसाय करतात. शिवाय मेंढीच्या लोकरीपासूनही पैसे मिळतात. अशातच आता धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतातून घरी जाताना एक मोठा अनर्थ घडला आहे. मेंढपाळाचे […]

Continue Reading