Agriculture Exhibition

Agriculture Exhibition । आता शेतकऱ्यांनाही बसता येईल हेलिकॉप्टरमध्ये! पुढच्या महिन्यात होणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

Agriculture Exhibition । राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शासकीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ज्याचा फायदा असंख्य शेतकरी घेत असतात. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) माहिती मिळते. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याची माहिती कृषिभूषण महेश बेदरे यांनी दिली आहे. Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी […]

Continue Reading
Banana Export

Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना

Banana Export । पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेतल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. अनेक शेतकरी आता केळीची लागवड करू लागले आहेत. केळी ही आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने डॉक्टरदेखील रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे वर्षभर केळीला चांगली मागणी असते. तुम्हीही केळीची लागवड (Banana Cultivation) करून चांगले पैसे कमावू शकता. Government Schemes । शेतकऱ्यांसाठी […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Maharashtra Drought । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा एकूण १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या […]

Continue Reading
Agricultural University

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

Agricultural University । भारताला कृषि प्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. सतत कृषी क्षेत्राच्या वाढीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी वाढत चालली आहे. अनेकांना कृषी विषयात पदवी मिळविण्यात खूप आवड आहे. अनेकांना देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाविषयी (Country First Agricultural University) माहिती नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Rules of Land । शेतजमिनीवर घर […]

Continue Reading
Milk Production

Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी

Milk Production । दुधाकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते. दुधात आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे खूप मोठे योगदान आहे. देशाचा दूध उत्पादनात जगामध्ये पहिला नंबर (Milk Production in India) लागतो. विशेष म्हणजे जागतिक दूध उत्पादनात (Milk) भारताचे योगदान 24 टक्के इतके आहे. देशातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असे आहे. […]

Continue Reading
Drought in Marathwada

Drought in Marathwada । “मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू” – रोहित पवार

Drought in Marathwada । यावर्षी राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. नदी, नाले आणि धरणांमधील पाणीपातळी देखील तळ गाठू लागली आहे. पाण्याविना पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे आर्थिक संकट आले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. Success Story । मानलं बुवा! […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी केली सर्वात मोठी घोषणा

Dhananjay Munde । राज्यातील शेतकरी अग्रीम पिकविम्याच्या (Crop Insurance) प्रतीक्षेत होते. सरकारकडून आता तब्बल 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे बळीराजाची यंदाची दिवाळी गोड होणार आहे, यंदा राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात सप्टेंबर महिन्यात पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

Crop Insurance । शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेता सरकार अनेक योजना राबवत असते. शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार […]

Continue Reading
Nashik News

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

Nashik News । कांद्याची पंढरी अशी नाशिकची लासलगाव बाजार समितीची (Lasalgaon Market Committee) ओळख आहे. परंतु आता ही बाजार समिती तब्बल 12 दिवस बंद राहणार आहे. सणासुदीच्या काळात कांदा (Onion) आणि धान्याचे लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. 18 तारखेपर्यंत हे लिलाव बंद राहणार आहेत. याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पत्र दिले आहे. Havaman […]

Continue Reading
Sarpanch Salary

Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या

Sarpanch Salary । काल राज्यातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यास सुरुवात झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. कारण यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकांमध्ये आगामी निवडणुकींचा कल पाहायला मिळतो. Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो […]

Continue Reading