Baramati News

Baramati News । फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बारामतीतील नैसर्गिक शेतीचे आकर्षण!

Baramti News । काल दि. ९ मार्च रोजी फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी बारामतीतील सावंतवाडी येथील मिलिंद सावंत यांच्या नैसर्गिक शेती फार्म आणि गावरान देशी बियाणे बीज बँक याला भेट दिली. यावेळी मिलिंद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फ्रान्स येथील शेतकऱ्यांना योग्य ते मागर्दर्शन करण्यात आले. यामध्ये फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बियाणांची माहिती, जीवामृत कसे बनवावे त्याचबरोबर इतरही महत्वाची माहिती देण्यात […]

Continue Reading
Pm Modi

Narendr Modi । महिला दिनानिमित्त PM मोदींची दिली सर्वात मोठी भेट!

Narendr Modi । महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. खरं तर, पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देशवासियांना ही माहिती देण्यात आली आहे. Mobile Pashusalla App […]

Continue Reading
Incentive Grant

Incentive Grant । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 50 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

Incentive Grant । राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant for Farmers) देण्याची घोषणा केली आहे. पण शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. आतुरतेने ते सरकारी अनुदानाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी आंदोलनही केले होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Success Story । इंजिनिअर तरुणाची बातच न्यारी! […]

Continue Reading
Biofloc fish farming

Biofloc fish farming । एकच नंबर! आता मत्स्यपालनात देखील नवं तंत्रज्ञान, कमी जागेत मिळणार बक्कळ पैसे

Biofloc fish farming । सरकार आता कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. ज्याचा लाभ घेऊन अनेकजण आपला व्यवसाय सुरु करत आहेत. त्यापैकी एक व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन (Fisheries) होय. हल्ली मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन केले जात आहे. पण आता तुम्ही मत्स्यपालनातून बक्कळ नफा मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊयात. (Fish farming) Goat Farming Business […]

Continue Reading
Garlic Price

Garlic Price । ऐकावं ते नवलच.. लसणाची चोरी होऊ नये म्हणून हातात बंदूका घेऊन राखली जातेय निगा

Garlic Price । दररोजच्या जेवणात लसणाचा वापर केला जातो. लसणामुळे (Garlic) जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. सध्या लसणाचे दर (Garlic Price Hike) गगनाला भिडले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला […]

Continue Reading
Maharashtra budget

Maharashtra budget । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पात केल्या अनेक घोषणा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

Maharashtra budget । आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल. यात चार महिन्यांच्या खर्चाची देखील तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात एकूण 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख […]

Continue Reading
E-Peak Inspection

E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य

E-Peak Inspection । यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने खूप मोठा धक्का दिला आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत. Sugarcane FRP […]

Continue Reading
Sugarcane FRP

Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

Sugarcane FRP । भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची ओळख (Sugarcane) आहे. त्यामुळे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात येते. जर तुम्ही उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करत असाल तर त्यासाठी योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. यंदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले […]

Continue Reading
Drought Condition

Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन

Drought Condition । यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने खूप मोठा धक्का दिला आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत. (Drought Condition In Maharashtra) […]

Continue Reading
Sugarcane Farmers

Sugarcane Farmers । ऊस नको रे बाबा..! जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी त्याची तोडणी करा, शेतकऱ्यांची भावनिक साद

Sugarcane Farmers । भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची (Sugarcane) ओळख आहे. त्यामुळे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Sugarcane cultivation) करण्यात येते. जर तुम्ही उसाची लागवड करत असाल तर त्यासाठी योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. यंदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. […]

Continue Reading