Havaman andaj । शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस
Havaman andaj । कालपासुन म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) परिणाम होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होणार आहे. राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने (Heavy rain in Maharashtra) राज्यातील काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी […]
Continue Reading