Hailstorm । शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटका! तब्बल २० कोटीचे झाले नुकसान
Hailstorm । राज्यातला शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पाऊस न पडल्याने ठिकठिकाणी पेरण्या रखडल्या. त्यांनतर हिवाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. Onion Storage । शेतकऱ्यांनो, कांदा चाळीत साठवायचा […]
Continue Reading