Unseasonal Rain

Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

Unseasonal Rain । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वांना दरवर्षी सहन करावा लागतो. मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे चक्र बदलले आहे. मान्सून देशात उशिरा हजेरी लावत आहे परंतु तो अवेळी देखील पडत आहे. सध्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. यात शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. परंतु आता हा पाऊस (Heavy Rain in Maharashtra) […]

Continue Reading
Success Story

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

Success Story । तरुणवर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे अनेक तरुण गलेगठ्ठ असणाऱ्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक पिकांची लागवड न करता आधुनिक पिकांची लागवड केली जात आहे. आधुनिक पिकांना बाजारात चांगली मागणी असते. केशर हे जम्मू काश्मीरमध्ये पिकवले जाते. परंतु आता त्याचे भारतात देखील लागवड केली जात आहे. […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । दूध दरावरून रयत क्रांती संघटनेने घेतली आक्रमक भूमिका, विखे-पाटील यांच्या घरासमोर करणार आंदोलन

Milk Rate । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. जर तुम्हाला या व्यवसायांत जास्त नफा मिळवायचा असल्यास तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कोसळले (Milk Rate Falls Down) आहेत. त्यामुळे पशुपालकांसह शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे

PM Kisan Yojana । केंद्र सरकारकडून गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर या योजनेद्वारे वर्षांतून सहा हजार रुपयांची मदत जमा होते. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आता 15 व्या […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । राज्यात जरी थंडीची चाहूल लागली असली तरी राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Weather Update) Maharashtra […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Maharashtra Drought । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा एकूण १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या […]

Continue Reading
Post Monsoon Rain

Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

Post Monsoon Rain । लहरी निसर्गामुळे सतत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. यंदा देशाच्या काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ (Monsoon Rain) घातला होता. यंदा अनेक राज्यात पूरपरिस्थिती (Heavy Rain) निर्माण झाली होती. शेतीचे नुकसान झाल्याने टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांचे दर वाढले होते. अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा सावट आले आहे. राज्यात अवकाळी पावसाने थैमान (Heavy Rain in […]

Continue Reading
Agricultural University

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

Agricultural University । भारताला कृषि प्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. सतत कृषी क्षेत्राच्या वाढीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी वाढत चालली आहे. अनेकांना कृषी विषयात पदवी मिळविण्यात खूप आवड आहे. अनेकांना देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाविषयी (Country First Agricultural University) माहिती नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Rules of Land । शेतजमिनीवर घर […]

Continue Reading
Rules of Land

Rules of Land । शेतजमिनीवर घर बांधतायं? जाणून घ्या नियम नाहीतर पाडावे लागेल घर..

Rules of Land । सध्या जमिनीवरून खूप वाद होत आहेत. बऱ्याच वेळा हे वाद खूप विकोपाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम (Land Rule) आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावे, नाहीतर तुम्हाला पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते. Agri Business । […]

Continue Reading
Agri Business

Agri Business । पशुपालकांची होणार चांदी! सुरु करा शेणापासून फरशा बनवण्याचा व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Agri Business । भारतात जरी मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी अनेकांचा उदरनिर्वाह शेतीवरच होत नाही. कारण प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यात शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतेच असे नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. जर तुम्ही देखील पशुपालन (Animal husbandry) करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी […]

Continue Reading