Agriculture Exhibition

Agriculture Exhibition । आता शेतकऱ्यांनाही बसता येईल हेलिकॉप्टरमध्ये! पुढच्या महिन्यात होणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

Agriculture Exhibition । राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शासकीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ज्याचा फायदा असंख्य शेतकरी घेत असतात. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) माहिती मिळते. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याची माहिती कृषिभूषण महेश बेदरे यांनी दिली आहे. Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी […]

Continue Reading
Agriculture Mechanization

Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान

Agriculture Mechanization । दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसतो. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. साहजिकच शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु अनेकदा त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एका सरकारी अनुदानाचे (Agriculture Subsidy) २ कोटी ६८ लाख रुपये थकले आहेत. Government Schemes । […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसाही मिळणार वीज

Government Schemes । शेतकऱ्यांना अनेकदा वीज संकटाचा सामना करावा लागतो, पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. बऱ्याचवेळा पिके पाण्याविना जळून जातात. यावर्षी राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध पाणी वीज नसल्याने पिकांना देता येत नाही. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Milk Rate । सणासुदीच्या […]

Continue Reading
Cow Milk Rate

Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण

Milk Rate । सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या दिवसात दुधाला चांगली मागणी असते. परंतु याच काळात दुधाचे दर (Milk Rate) प्रचंड कमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाले असताना सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाल्याने पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे. दूध दरावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याला अवकाळी पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यांत होणार दमदार पाऊस

Havaman Andaj । ऐन थंडीच्या दिवसात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची खरीप पिकांची काढणी सुरू आहे, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे. Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, […]

Continue Reading
Banana Export

Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना

Banana Export । पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेतल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. अनेक शेतकरी आता केळीची लागवड करू लागले आहेत. केळी ही आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने डॉक्टरदेखील रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे वर्षभर केळीला चांगली मागणी असते. तुम्हीही केळीची लागवड (Banana Cultivation) करून चांगले पैसे कमावू शकता. Government Schemes । शेतकऱ्यांसाठी […]

Continue Reading
Goverment Scheme

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुधाळ गाई-म्हशी, शेळी-मेंढी, कुक्कुट पक्षी, वाटप योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

Government Schemes । सरकारने ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांसह पशुपालक तसेच शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा तुम्हीदेखील लाभ घेऊन चांगली कमाई करू शकता. अनेकांना सरकारच्या या खास योजनेबद्दल (Schemes) माहिती नाही त्यामुळे या योजनेचा त्यांना लाभ घेता येत नाही. Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! […]

Continue Reading
Agriculture Technology

Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! स्वतःच बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर

Agriculture Technology । अनेकजण पिकावर फवारणी करण्यासाठी हातपंपाचा वापर करतात त्यामुळे काहींना विषबाधा होते. या विषबाधेतुन काही लोक आजारी पडतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी अनेकजण जुगाड तयार करतात. त्याचा त्यांना खूप फायदा होतो. एका युवा शेतकऱ्याने देखील असेच एक अनोखे जुगाड तयार केले आहे. Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची […]

Continue Reading
Black Wheat Sowing

Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर

Black Wheat Sowing । शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीची लगबग सुरु आहे. या हंगामात हरभरा आणि गहू या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण पिकांना थंड हवामान लागते. खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई करता आली नाही. परंतु आता तुम्ही या हंगामात चांगली कमाई करू शकता. Ration […]

Continue Reading
Ration Card

Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ

Ration Card । रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डमुळे तुम्हाला फक्त सवलतीत धान्य नाही तर इतर कामांत देखील खूप मदत होते. समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल किंवा तुमचे रेशन कार्डवरचे नाव चुकले असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. […]

Continue Reading